Upi Transactions : यूपीआयच्या ₹२,००० पेक्षा मोठ्या व्यवहारांवर शुल्क लागणार!

Team Sattavedh upi-transactions-above-rs-2000-charges-central-government-notification : केंद्राच्या नव्या अधिसूचनेने चर्चेला उधाण New Delhi : देशभरातील कोट्यवधी नागरिकांच्या दैनंदिन व्यवहाराचा महत्त्वाचा भाग बनलेल्या यूपीआयबाबत केंद्र सरकारने सोमवारी, १४ सप्टेंबर २०२६ रोजी महत्त्वाची अधिसूचना जारी केली. या अधिसूचनेनुसार ₹२,००० पर्यंतच्या यूपीआय व्यवहारांवर कोणत्याही प्रकारचे प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष शुल्क आकारता येणार नाही. त्याचबरोबर रुपे डेबिट कार्डच्या माध्यमातून होणाऱ्या व्यवहारांनाही शुल्काच्या … Continue reading Upi Transactions : यूपीआयच्या ₹२,००० पेक्षा मोठ्या व्यवहारांवर शुल्क लागणार!