Vhp Navratri Guidelines : दांडियाच्या मैदानात ‘धर्माचा एन्ट्री पास’! मुस्लिमांना प्रवेशबंदी

Team Sattavedh dandiya-muslim-entry-ban-hindu-tilak-vhp-navratri-guidelines-maharashtra-2026 : हिंदूंना टिळा अनिवार्य; विश्व हिंदू परिषदेची नवरात्रीसाठी कठोर नियमावली Mumbai: महाराष्ट्रात नवरात्री उत्सवाची तयारी सुरू असतानाच गरबा आणि दांडिया कार्यक्रमांच्या आयोजनावरून नवा वाद निर्माण झाला आहे. विश्व हिंदू परिषदेने राज्यातील नवरात्रीदरम्यान होणाऱ्या गरबा-दांडिया कार्यक्रमांसाठी काही कठोर मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या असून, या कार्यक्रमांमध्ये मुस्लिमांना प्रवेश देऊ नये, असे आवाहन करण्यात आले … Continue reading Vhp Navratri Guidelines : दांडियाच्या मैदानात ‘धर्माचा एन्ट्री पास’! मुस्लिमांना प्रवेशबंदी