Vidarbha bhawan : ‘ॲडव्हांटेज फडणवीस’; नवी मुंबईत साकारणार हक्काचे ‘विदर्भ भवन’

राजेश चरपे (संपादक) Vidarbha bhawan to be built in new mumbai: खारघरमध्ये २ एकर जागा उपलब्ध करून देण्याचे निर्देश Nagpur नवी मुंबईतील खारघर-पनवेल परिसरात विदर्भातील नागरिकांसाठी हक्काचे “विदर्भ भवन” उभारण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. विधान परिषदेचे आमदार प्रवीण दटके यांनी हिवाळी अधिवेशन २०२६ दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे केलेल्या पाठपुराव्याला … Continue reading Vidarbha bhawan : ‘ॲडव्हांटेज फडणवीस’; नवी मुंबईत साकारणार हक्काचे ‘विदर्भ भवन’