Vidarbha Farmers : कर्जबाजारीपणामुळे शेतकरी दाम्पत्याची आत्महत्या, नेत्यांकडून सांत्वन

Team Sattavedh Farmer couple commits suicide : भरोसा येथील घटना, एकाचवेळी घेतला गळफास Chikhali : खामगाव तालुक्यातील भरोसा येथे कर्जबाजारीपणा, हुमणी अळीचा प्रादुर्भाव आणि शेतीतील अपयशामुळे शेतकरी स्व. गणेश श्रीराम थुट्टे (५५) आणि त्यांची पत्नी स्व. रंजना गणेश थुट्टे (५०) या दाम्पत्याने एकाचवेळी गळफास घेऊन आत्महत्या केल्याने शेतकरी वर्गात हळहळ व्यक्त होत आहे. या दुर्दैवी … Continue reading Vidarbha Farmers : कर्जबाजारीपणामुळे शेतकरी दाम्पत्याची आत्महत्या, नेत्यांकडून सांत्वन