Vidarbha Farmers : मुलभूत सुविधांसाठी शेतकरी आक्रमक, बाजार समितीत आंदोलन

Team Sattavedh   Farmers protest at Malkapur apmc for basic facilities : प्रशासनाची नरमाईची भूमिका, ठिय्या आंदोलन तात्पुरते मागे Malkapur स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या बेलाड मार्केट यार्डमध्ये शेतकऱ्यांसाठी मूलभूत सुविधांचा अभाव असल्याच्या मुद्द्यावरून शेतकऱ्यांनी आक्रमक भूमिका घेत आंदोलन केले. काँग्रेस किसान ब्रिगेड, स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या संयुक्त नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनामुळे … Continue reading Vidarbha Farmers : मुलभूत सुविधांसाठी शेतकरी आक्रमक, बाजार समितीत आंदोलन