Vidarbha Farmers : हंगामी पिकांचे कंबरडे मोडले, शेतजमीन खरडली

Team Sattavedh Krantikari Sanghatna aggressive for farmers’ rights : शेतकऱ्यांच्या हक्कासाठी क्रांतिकारी संघटना आक्रमक Buldhana सततच्या अवकाळी पावसामुळे बुलडाणा जिल्ह्यातील शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. कापूस, सोयाबीन, मूग, उडीद यांसह सर्व हंगामी पिकांचे कंबरडे मोडल्याने शेतकरी गंभीर आर्थिक संकटात सापडला आहे. या पार्श्वभूमीवर क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या वतीने २६ सप्टेंबर रोजी जिल्ह्याचे पालकमंत्री व मदत पुनर्वसन … Continue reading Vidarbha Farmers : हंगामी पिकांचे कंबरडे मोडले, शेतजमीन खरडली