Vidarbha Farmers : थर्माकोलवरून चालत नदी पार करतात शेतकरी!

Team Sattavedh Farmers cross the river by walking on thermocol : देवखेड शेतकऱ्यांचा संताप उसळला,जलसमाधी आंदोलनाचा इशारा Dusarbid देवखेड येथील खडकपूर्णा नदीवर सुरू असलेले पुलाचे काम गेल्या अनेक वर्षांपासून अर्धवट अवस्थेतच थांबले आहे. त्यामुळे गावातील शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी मार्ग उपलब्ध नाही. या गंभीर प्रश्नावर तोडगा निघाला नाही तर २० सप्टेंबरपर्यंत पर्यायी मार्ग उपलब्ध करून द्यावा, … Continue reading Vidarbha Farmers : थर्माकोलवरून चालत नदी पार करतात शेतकरी!