स्वतंत्र विदर्भासाठी ७ डिसेंबरला विधानभवनावर धडक, ‘मिशन २०२७’ चा संकल्प

Team Sattavedh हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विदर्भ राज्य आंदोलन समितीचा मोर्चा Amravati स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणीसाठी विदर्भ राज्य आंदोलन समितीने आक्रमक पवित्रा घेतला असून, येत्या ७ डिसेंबरला नागपुरातील विधानभवनावर मोर्चा काढण्याची घोषणा केली आहे. हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी हा मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती समितीचे अध्यक्ष तथा माजी आमदार ॲड. वामनराव चटप यांनी दिली. अमरावती … Continue reading स्वतंत्र विदर्भासाठी ७ डिसेंबरला विधानभवनावर धडक, ‘मिशन २०२७’ चा संकल्प