विधान परिषद निवडणुकीआधीच महायुती-मविआत खदखद!

Team Sattavedh पुण्यात बंडाच्या चर्चेने रंगत , अमरावतीतही धाकधूक वाढली Mumbai : महाराष्ट्रात विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघांच्या निवडणुकीचे पडघम वाजू लागले असून, जागावाटपावरून महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये अंतर्गत मतभेद उफाळून आले आहेत. एकीकडे महायुतीचा जागावाटपाचा फॉर्म्युला जवळपास निश्चित झाल्याचे सांगितले जात असतानाच पुणे शिक्षक मतदारसंघातून मंगेश चिवटे उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याच्या चर्चेने … Continue reading विधान परिषद निवडणुकीआधीच महायुती-मविआत खदखद!