Vidhan parishad election : विधान परिषदेसाठी शिवसेनेत सस्पेन्स, एक नाव निश्चित, दुसऱ्या उमेदवारीवर अखेरच्या क्षणापर्यंत रस्सीखेच

Team Sattavedh shivsena-vidhan-parishad-election-candidate-suspense-neelam-gorhe-second-seat : इच्छुकांची संख्या वाढल्याने पक्षांतर्गत समीकरण गुंतागुंतीचे, ‘प्रहार’वर अद्याप निर्णय नाहीच Mumbai : महाराष्ट्रातील विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेत उमेदवारीबाबत मोठा सस्पेन्स निर्माण झाला असून अखेरच्या क्षणापर्यंत निर्णय लांबण्याची शक्यता व्यक्त होत आहे. भाजपने आपल्या उमेदवारांची यादी जाहीर केल्यानंतर आता सर्वांचे लक्ष शिवसेनेकडे लागले आहे. दोन जागांसाठी संधी असताना एक जागेवर नाव … Continue reading Vidhan parishad election : विधान परिषदेसाठी शिवसेनेत सस्पेन्स, एक नाव निश्चित, दुसऱ्या उमेदवारीवर अखेरच्या क्षणापर्यंत रस्सीखेच