Vidhan parishad election : दानवे कार्ड खेळताच ठाकरेंना मोठा धक्का!

Team Sattavedh vidhan-parishad-election-danve-card-thackeray-mva-conflict-bjp-seventh-candidate : महाविकास आघाडीत वाद; भाजप सातव्या उमेदवारीच्या तयारीत Mumbai : महाराष्ट्रातील विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला असून उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना (ठाकरे गट) कडून अंबादास दानवे यांचे नाव अधिकृतपणे जाहीर करण्यात आले आहे. आज उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस असताना सकाळी ११ वाजता दानवे विधान भवनात अर्ज दाखल … Continue reading Vidhan parishad election : दानवे कार्ड खेळताच ठाकरेंना मोठा धक्का!