‘दुष्काळ जाहीर केल्यानंतर बांधावर जाऊन काय पाहणार?’

Team Sattavedh शेतकरी नेते विजय जावंधिया यांचा सरकारला सवाल, थेट मदतीची मागणी Wardha : महाराष्ट्रातील मोठ्या भागात दुष्काळ जाहीर झाल्यानंतर मुख्यमंत्री आणि मंत्री शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पीक परिस्थितीची पाहणी करत आहेत. मात्र, शासनाने अधिकृतपणे दुष्काळ जाहीर केल्यानंतर केवळ पाहणी दौरे करण्यापेक्षा तातडीने ठोस मदतीचे धोरण जाहीर करावे, अशी मागणी शेतकरी नेते विजय जावंधिया यांनी केली … Continue reading ‘दुष्काळ जाहीर केल्यानंतर बांधावर जाऊन काय पाहणार?’