खुर्चीसाठी मराठा-ओबीसीत आग लावली, वडेट्टीवार बरसले

राजेश चरपे (संपादक) जरांगे यांच्या क्लिपवरून फडणवीस-शिंदेंवर हल्लाबोल Nagpur मुख्यमंत्रीपदाच्या हव्यासापोटी देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांनी सत्तेसाठी मराठा विरुद्ध ओबीसी असा संघर्ष पेटवून महाराष्ट्राचे अतोनात नुकसान केले आहे, असा घणाघाती आरोप काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी उघड केलेल्या ऑडिओ क्लिपवरून त्यांनी भाजप आणि शिंदे … Continue reading खुर्चीसाठी मराठा-ओबीसीत आग लावली, वडेट्टीवार बरसले