संविधानाला धक्का लागल्यास बहुजनांचे हक्क धोक्यात; विजय वडेट्टीवार यांचा इशारा

Team Sattavedh काँग्रेस कार्यकर्त्यांना एकजुटीने लढण्याचे आवाहन; चिखलदऱ्यातील शिबिराचा समारोप Amravati भारतीय संविधान, लोकशाही आणि बहुजन समाजाच्या अधिकारांचे रक्षण करण्यासाठी काँग्रेस कार्यकर्त्यांनी एकजुटीने आणि निर्भीडपणे संघर्ष करावा, असे आवाहन काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केले. संविधान हे बहुजन समाजाच्या हक्कांचे आणि भविष्याचे सुरक्षा कवच आहे. या कवचाला धक्का लागला, तर सामान्य नागरिकांचे अधिकार धोक्यात … Continue reading संविधानाला धक्का लागल्यास बहुजनांचे हक्क धोक्यात; विजय वडेट्टीवार यांचा इशारा