आमदार गायकवाडांची जीभच छाटली पाहिजे! विजय वडेट्टीवारांचा संताप

राजेश चरपे (संपादक) महायुती सरकारवर जोरदार हल्लाबोल, शेतकऱ्यांचा अपमान केल्याची भावना Nagpur शिंदे गटाचे वादग्रस्त आमदार संजय गायकवाड यांच्या बेताल वक्तव्यामुळे महायुती सरकार पुन्हा एकदा अडचणीत आले आहे. आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मयतालासुद्धा जाऊ नका, असे वादग्रस्त विधान करणाऱ्या गायकवाड यांच्यावर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी घणाघाती टीका केली आहे. शेतकऱ्यांचा असा अपमान करणाऱ्या लोकप्रतिनिधींची जीभच छाटली … Continue reading आमदार गायकवाडांची जीभच छाटली पाहिजे! विजय वडेट्टीवारांचा संताप