Vijay Wadettiwar : पाच लाख ऍडव्हान्स, भाजपने पळवले काँग्रेसचे 23 नगरसेवक, वडेट्टीवारांचा आरोप

राजेश चरपे (संपादक) BJP offered 5 lakhs to congress corporators, Vijay Wadettiwar claims : भाजपने लोकशाहीचा लिलाव मांडल्याची टीका Nagpur सत्ता आणि पैशाच्या मस्तीत मग्रूर झालेल्या भाजपने महाराष्ट्रात लोकशाहीचा लिलाव मांडला आहे, असा घणाघाती आरोप काँग्रेसचे विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. नागपूर येथे माध्यमांशी बोलताना वडेट्टीवार यांनी विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या … Continue reading Vijay Wadettiwar : पाच लाख ऍडव्हान्स, भाजपने पळवले काँग्रेसचे 23 नगरसेवक, वडेट्टीवारांचा आरोप