कौशल्य विकासाचे बनावट प्रशिक्षण, तब्बल 400 कोटींचा घोटाळा, वडेट्टीवारांचा गंभीर आरोप

राजेश चरपे (संपादक) तरुणांना रोजगार देण्याच्या नावाखाली लुबाडल्याची टीका Nagpur कौशल्य विकास विभागाच्या अभियानांतर्गत नागपूरसह विदर्भात सुमारे ४०० कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा गंभीर आरोप काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. तरुणांना रोजगार देण्याच्या नावाखाली बनावट बिले सादर करून शासकीय निधी लाटण्यात आला असून, या संपूर्ण प्रकरणाची एसआयटी चौकशी करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी … Continue reading कौशल्य विकासाचे बनावट प्रशिक्षण, तब्बल 400 कोटींचा घोटाळा, वडेट्टीवारांचा गंभीर आरोप