Vijay Wadettiwar : जरांगेंच्या दबावाखाली सरकार झुकले, ओबीसींचे वाटोळे केले; विजय वडेट्टीवारांचा घणाघाती हल्ला

राजेश चरपे (संपादक) Government buckled under Manoj Jarange’s pressure and harmed OBC interests; Vijay Wadettiwar attacks : ओबीसी समाजावर कोणताही अन्याय होणार नाही याची दक्षता घेण्याचे आवाहन Nagpur मनोज जरांगे पाटील यांच्या दबावाखाली येऊन महायुती सरकारने मराठ्यांच्या सर्व मागण्या मान्य केल्या असून, या निर्णयामुळे सरकारने ओबीसी समाजाचे पूर्णपणे वाटोळे केले आहे, असा घणाघाती आरोप विरोधी … Continue reading Vijay Wadettiwar : जरांगेंच्या दबावाखाली सरकार झुकले, ओबीसींचे वाटोळे केले; विजय वडेट्टीवारांचा घणाघाती हल्ला