Vijay Wadettiwar : RTO विभागात संघटित वसुलीचे मोठे रॅकेट; सहकार्य न करणाऱ्या अधिकाऱ्यांवर एसीबीचा ट्रॅप

राजेश चरपे (संपादक) Organized extortion racket in the RTO department; ACB trap on officers who did not cooperate : IPS प्रियंका ननावरे यांच्या अध्यक्षतेखाली SIT चौकशीची मुख्यमंत्र्यांची घोषणा Nagpur राज्यातील प्रादेशिक परिवहन विभागात (RTO) एक अत्यंत धक्कादायक आणि संघटित भ्रष्टाचाराचे रॅकेट कार्यरत असल्याचा खळबळजनक आरोप काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी आज विधानसभेत केला. पैशांची … Continue reading Vijay Wadettiwar : RTO विभागात संघटित वसुलीचे मोठे रॅकेट; सहकार्य न करणाऱ्या अधिकाऱ्यांवर एसीबीचा ट्रॅप