Vijay Wadettiwar : सुप्रिया सुळेंकडे ओबीसी प्रमाणपत्र असल्याचा वडेट्टीवारांचा सनसनाटी दावा

राजेश चरपे (संपादक) vijay-wadettiwar-supriya-sule-obc-certificate-claim-maharashtra-politics-mva : सुळेंचे थेट पुरावे सादर करण्याचे आव्हान Nagpur : राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याकडे ओबीसी समाजाचे जात प्रमाणपत्र असल्याचा सनसनाटी दावा विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. नागपुरात माध्यमांशी बोलताना वडेट्टीवार यांनी हा दावा केल्याने महाविकास आघाडीतील अंतर्गत मतभेद पुन्हा चव्हाट्यावर आले आहेत. सुप्रिया सुळे यांच्याकडे ओबीसी प्रमाणपत्र … Continue reading Vijay Wadettiwar : सुप्रिया सुळेंकडे ओबीसी प्रमाणपत्र असल्याचा वडेट्टीवारांचा सनसनाटी दावा