Vijay Wadettiwar : आदिवासींच्या हक्काचा निधी जातो कुठे?, विजय वडेट्टीवारांचा सरकारला थेट सवाल

राजेश चरपे (संपादक) Where is the funds meant for the tribal community going?; Vijay Wadettiwar questions the government : सरकारकडून आदिवासी समाजावर अन्याय होत असल्याची टीका Nagpur राज्यभरातील आश्रमशाळांमध्ये आदिवासी विद्यार्थ्यांना आवश्यक मूलभूत सुविधा मिळत नसतील, विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण होत असेल आणि त्यासाठीचा निधी पूर्णपणे खर्च होत नसेल, तर याची संपूर्ण जबाबदारी ही … Continue reading Vijay Wadettiwar : आदिवासींच्या हक्काचा निधी जातो कुठे?, विजय वडेट्टीवारांचा सरकारला थेट सवाल