Vijay wadettiwar: कुंभमेळ्यासाठी पैसे आहेत, आदिवासी विद्यार्थ्यांसाठी नाहीत का?

राजेश चरपे (संपादक) Vijay wadettiwar attacks government after Rahul Gandhi’s X post on tribal students protest: राहुल गांधी यांच्या ट्विटनंतर वडेट्टीवार आक्रमक, सरकारकडे कुंभासाठी पैसे विद्यार्थ्यांसाठी नसल्याचा आरोप Nagpur आपल्या न्याय्य आणि घटनात्मक हक्कांसाठी गेल्या १० दिवसांहून अधिक काळ उपोषणाला बसलेल्या आदिवासी विद्यार्थ्यांच्या प्रश्नावरून महाराष्ट्रातील राजकीय वातावरण कमालीचे तापले आहे. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी … Continue reading Vijay wadettiwar: कुंभमेळ्यासाठी पैसे आहेत, आदिवासी विद्यार्थ्यांसाठी नाहीत का?