Vikas Thakre : एकाच कचऱ्याचे दोनदा वजन, आमदार विकास ठाकरे यांनी केला नागपूरमधील कचरा घोटाळ्याचा गौप्यस्फोट

राजेश चरपे (संपादक) MLA Vikas Thakre exposes an alleged garbage scam in Nagpur : जिल्हा नियोजन बैठकीत कंत्राटदाराच्या निकृष्ट कामगिरीवर बोट Nagpur जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत कॉंग्रेसचे आमदार विकास ठाकरे यांनी नागपूर महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापनातील मोठा आर्थिक गैरव्यवहार उघड करत एजी एन्व्हॉरो आणि बीव्हीजी इंडिया या दोन्ही कंत्राटदारांचे दोन नवे घोटाळे बाहेर काढले आहेत. नोव्हेंबर … Continue reading Vikas Thakre : एकाच कचऱ्याचे दोनदा वजन, आमदार विकास ठाकरे यांनी केला नागपूरमधील कचरा घोटाळ्याचा गौप्यस्फोट