Voters Verification : मतदार यादी शुद्धीकरणाची मोठी मोहीम; बुलढाण्यात २०.९४ लाख मतदारांची घरपोच पडताळणी

Team Sattavedh Door-to-door verification of 2.094 million voters underway in Buldhana district : निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रशासन सक्रिय; ३० जूनपासून बीएलओंची घराघरांत मोहीम Buldhana आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मतदार याद्या अधिक अचूक, पारदर्शक आणि अद्ययावत करण्यासाठी निवडणूक विभागाने ‘विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रम-२०२६’ हाती घेतला आहे. या मोहिमेअंतर्गत ३० जून ते २९ जुलै २०२६ दरम्यान मतदान केंद्रस्तरीय अधिकारी … Continue reading Voters Verification : मतदार यादी शुद्धीकरणाची मोठी मोहीम; बुलढाण्यात २०.९४ लाख मतदारांची घरपोच पडताळणी