Wadettiwar U Turn : सुप्रिया सुळे यांच्याबाबत आधी वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा, नंतर घेतला यू-टर्न

राजेश चरपे (संपादक) supriya-sule-obc-certificate-claim-vijay-wadettiwar-u-turn-nagpur : ‘अनावधानाने नावाचा उल्लेख’ म्हणत वादावर पडदा Nagpur: राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याबाबत काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते विजय वडेट्टीवार यांनी केलेल्या खळबळजनक दाव्याने राज्याच्या राजकारणात चर्चेला उधाण आले. सुळे यांच्याकडे ओबीसी समाजाचे जात प्रमाणपत्र असल्याचा दावा वडेट्टीवार यांनी नागपुरात केला होता. मात्र, सुळे यांनी पुरावे सादर करण्याचे … Continue reading Wadettiwar U Turn : सुप्रिया सुळे यांच्याबाबत आधी वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा, नंतर घेतला यू-टर्न