‘शेतकरी वाचला तर महाराष्ट्र वाचेल’ म्हणत वडेट्टीवारांचा आंदोलनाचा इशारा

Team Sattavedh वर्ध्यात दुष्काळाची पाहणी करत सरकारवर हल्लाबोल Wardha : राज्यातील दुष्काळी परिस्थितीवरून काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी महायुती सरकारवर जोरदार निशाणा साधला. पावसाचे प्रमाण कमी राहण्याची शक्यता फेब्रुवारी-मार्चमध्येच स्पष्ट झाली होती. त्यानंतरही सरकारने वेळीच नियोजन करून पाणी, चारा आणि आर्थिक मदतीसाठी ठोस उपाययोजना केल्या नाहीत. त्यामुळे आज शेतकऱ्यांना नैसर्गिक संकटासोबतच आर्थिक संकटालाही सामोरे … Continue reading ‘शेतकरी वाचला तर महाराष्ट्र वाचेल’ म्हणत वडेट्टीवारांचा आंदोलनाचा इशारा