लाडक्या बहिणींच्या खात्यातील मदतीचा ओघ थांबला! वर्धा जिल्ह्यात ई-केवायसीचा पेच!

Team Sattavedh पोर्टल बंद, हजारो महिला अडचणीत, महायुती सरकारच्या महत्त्वाकांक्षी योजनेवर प्रश्नचिन्ह Wardha : महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम आणि स्वावलंबी बनविण्याच्या उद्देशाने महायुती सरकारने मोठा गाजावाजा करत सुरू केलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसमोरील अडचणी चर्चेत आल्या आहेत. वर्धा जिल्ह्यात या योजनेच्या लाभार्थी महिलांना ई-केवायसी प्रक्रियेचा फटका बसत असून, अधिकृत पोर्टल बंद असल्याने नवीन अर्ज आणि … Continue reading लाडक्या बहिणींच्या खात्यातील मदतीचा ओघ थांबला! वर्धा जिल्ह्यात ई-केवायसीचा पेच!