सरकारी ‘आनंदाचा शिधा’ गायब; खासदारांकडे मात्र दिवाळी फराळाचे वाटप!

Team Sattavedh वाशिममध्ये रेशनकार्डधारकांची निराशा; पण कार्यालयातील वाटपामुळे राजकीय चर्चा Washim : सर्वसामान्यांच्या दिवाळीत गोडवा निर्माण करण्यासाठी दरवर्षी जाहीर होणारा शासनाचा ‘आनंदाचा शिधा’ यंदा रेशनकार्डधारकांपर्यंत पोहोचलाच नसल्याचे चित्र वाशिम जिल्ह्यात पाहायला मिळाले. दिवाळीचा सण उलटून जात असतानाही स्वस्त धान्य दुकानांमध्ये शिध्याची पाकिटे दाखल न झाल्याने हजारो कुटुंबांच्या अपेक्षांवर पाणी फेरले गेले. विशेष म्हणजे, शासनाच्या योजनेचा … Continue reading सरकारी ‘आनंदाचा शिधा’ गायब; खासदारांकडे मात्र दिवाळी फराळाचे वाटप!