भाजपमध्ये नवे-जुने नेते आमनेसामने? अंतर्गत अंतराच्या चर्चेला उधाण

Team Sattavedh नव्या नेतृत्वाचा राजकीय वावर वाढला; माजी आमदारांसह ज्येष्ठ नेत्यांची अनुपस्थिती Washim : जिल्हा भाजपमध्ये नव्या नेतृत्वाचा प्रभाव वाढत असताना जुन्या जाणत्या नेत्यांची सार्वजनिक कार्यक्रमांमधील अनुपस्थिती राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरत आहे. पक्षातील सध्याच्या राजकीय घडामोडींमध्ये नव्या फळीतील नेत्यांचा सक्रिय सहभाग दिसत असला, तरी माजी आमदार विजय जाधव, लखन मलिक आणि पुरुषोत्तम राजगुरू यांच्यासारखे … Continue reading भाजपमध्ये नवे-जुने नेते आमनेसामने? अंतर्गत अंतराच्या चर्चेला उधाण