शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेत, पालकमंत्री मात्र आढावा बैठकीत व्यस्त; वाशिममध्ये राजकीय चर्चेला उधाण

Team Sattavedh   कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीच्या किसान सभेच्या बैठकीत दुष्काळी प्रश्नांवर चर्चा Washim : जिल्ह्यातील शेतकरी दुष्काळी परिस्थिती, पीक नुकसान आणि आर्थिक संकटाचा सामना करत मदतीच्या प्रतीक्षेत असताना कृषीमंत्री तथा वाशिमचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या उपस्थितीत झालेल्या आढावा बैठकीमुळे जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात चर्चेला सुरुवात झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) किसान … Continue reading शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेत, पालकमंत्री मात्र आढावा बैठकीत व्यस्त; वाशिममध्ये राजकीय चर्चेला उधाण