पालकमंत्र्यांचा दौरा ठरला; आता शेतकऱ्यांना दिलासा मिळण्याची प्रतीक्षा!
Team Sattavedh दुष्काळ आणि पाणीटंचाईवर ठोस निर्णयांने मदत की फक्त आश्वासनांचा पाऊस Washim : जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थिती, पाणीटंचाई आणि शेतकऱ्यांच्या विविध समस्यांचा आढावा घेण्यासाठी राज्याचे कृषिमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांचा वाशिम दौरा अखेर निश्चित झाला आहे. जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीसह दुष्काळ निवारण आणि पाणीटंचाईच्या प्रश्नांवर ते प्रशासकीय यंत्रणेशी चर्चा करणार आहेत. या दौऱ्यामुळे … Continue reading पालकमंत्र्यांचा दौरा ठरला; आता शेतकऱ्यांना दिलासा मिळण्याची प्रतीक्षा!
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed