Washim MIDC : वाशिमला ‘औद्योगिक बुस्ट’! एमआयडीसीसाठी ४८.६७ कोटींचा निधी मंजूर

Team Sattavedh ₹48.67 crore sanctioned for the development of infrastructure at Washim MIDC : रस्ते, पाणीपुरवठा, वीज व एमएसएमई पार्कच्या पायाभूत सुविधांना मिळणार चालना Washim वाशिम जिल्ह्याच्या औद्योगिक विकासाला गती देण्यासाठी वाशिम एमआयडीसीच्या पायाभूत सुविधांसाठी ४८ कोटी ६७ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या निधीतून रस्ते, पाणीपुरवठा, वीज तसेच एमएसएमई पार्कच्या विकासाची कामे … Continue reading Washim MIDC : वाशिमला ‘औद्योगिक बुस्ट’! एमआयडीसीसाठी ४८.६७ कोटींचा निधी मंजूर