राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाच्या चर्चेने वाशिममध्ये राजकीय हालचालींना वेग!

Team Sattavedh   जुन्या कार्यकर्त्यांच्या आशा पल्लवित; पक्षाला पुन्हा गतवैभव मिळण्याचा आशावाद   Washim : राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या संभाव्य विलिनीकरणाची चर्चा राज्याच्या राजकारणात जोर धरत असतानाच आता त्याचे पडसाद जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळातही उमटू लागले आहेत. दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पुन्हा एकत्र येण्याच्या शक्यतेमुळे वाशिम जिल्ह्यातील जुन्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये नव्या आशा निर्माण झाल्या आहेत. पक्षातील … Continue reading राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाच्या चर्चेने वाशिममध्ये राजकीय हालचालींना वेग!