दुष्काळी मदतीच्या नुसत्याच घोषणां पण मदतीचे काय?

Team Sattavedh शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून ॲड. प्रकाश आंबेडकरांचा सरकारवर निशाणा Washim : राज्यातील दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडले असताना शासनाकडून मदतीच्या घोषणा केल्या जात आहेत; मात्र प्रत्यक्ष मदत शेतकऱ्यांच्या हातात कधी पडणार, असा सवाल वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी उपस्थित केला. दिवाळीपर्यंत मदत देण्याच्या आश्वासनावरून त्यांनी राज्य सरकारवर टीका करत शेतकऱ्यांच्या … Continue reading दुष्काळी मदतीच्या नुसत्याच घोषणां पण मदतीचे काय?