वाशिम जिल्हा परिषद निवडणुकीचे आरक्षण पुन्हा बदलणार?

Team Sattavedh ५० टक्क्यांच्या मर्यादेमुळे तीन जागांवर फेररचनेची शक्यत Washim : जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आरक्षणाच्या मुद्द्यामुळे वाशिम जिल्ह्यातील राजकीय समीकरणे पुन्हा बदलण्याची शक्यता निर्माण झाली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये एकूण आरक्षण ५० टक्क्यांच्या मर्यादेत ठेवणे बंधनकारक असल्याने जिल्हा परिषदेच्या सध्याच्या आरक्षणाची फेररचना करावी लागू शकते. परिणामी, निवडणुकीच्या तयारीला लागलेल्या इच्छुक … Continue reading वाशिम जिल्हा परिषद निवडणुकीचे आरक्षण पुन्हा बदलणार?