झेडपीच्या विकासनिधीच्या नियोजनात हस्तक्षेपाची चर्चा

Team Sattavedh लोकप्रतिनिधींच्या शिफारशींमुळे प्रशासकीयराजकीय  यंत्रणेपुढे पेच! Washim : जिल्हा परिषदेत प्रशासकराज सुरू असतानाही विकासकामांच्या नियोजनावर राजकीय प्रभाव पडत असल्याच्या चर्चेने जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात नव्या वादाला तोंड फुटले आहे. सन २०२६-२७ या आर्थिक वर्षासाठी जिल्हा नियोजन समितीकडून जिल्हा परिषदेला उपलब्ध होणाऱ्या निधीतून विविध विकासकामे प्रस्तावित केली जात आहेत. मात्र, या कामांच्या मंजुरीसाठी लोकप्रतिनिधींकडून मोठ्या प्रमाणावर शिफारसपत्रे … Continue reading झेडपीच्या विकासनिधीच्या नियोजनात हस्तक्षेपाची चर्चा