Water crisis : पाणीटंचाईवरून अखेर आमदार अॅक्शन मोडमध्ये; प्रशासनाला तातडीच्या उपाययोजनांचे निर्देश

Team Sattavedh MLA Siddharth Kharat in action mode on water shortage : मेहकर-लोणारमध्ये पाणीप्रश्नावर आमदारांचा धडक आढावा; ‘एकही गाव तहानलेले राहणार नाही’ Mehkar उन्हाळ्याच्या झळा तीव्र होत असताना मेहकर व लोणार तालुक्यातील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी कोणताही त्रास सहन करावा लागू नये, यासाठी आमदार सिद्धार्थ खरात यांनी पुढाकार घेत पाणीप्रश्नावर विशेष आढावा बैठक घेतली. मेहकर येथील … Continue reading Water crisis : पाणीटंचाईवरून अखेर आमदार अॅक्शन मोडमध्ये; प्रशासनाला तातडीच्या उपाययोजनांचे निर्देश