Water crisis : पाणीटंचाईच्या संकटाआधीच नियोजन; अकोल्यासाठी तीन पर्यायी जलस्रोतांचा विचार

Team Sattavedh Planning underway ahead of the water shortage crisis; three alternative water sources being considered for Akola : सात दिवसांत पाणीटंचाईचा आराखडा तयार करण्याचे निर्देश Akola मागील काही दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने अकोला शहरासह ग्रामीण भागात भविष्यात पाणीटंचाईची परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. या संभाव्य संकटाची गंभीर दखल घेत आमदार रणधीर सावरकर यांच्या पुढाकाराने … Continue reading Water crisis : पाणीटंचाईच्या संकटाआधीच नियोजन; अकोल्यासाठी तीन पर्यायी जलस्रोतांचा विचार