Water crisis : धरण उशाशी, तरी गावांवर जलसंकट; देऊळगाव राजात पाणीटंचाईवरून प्रशासनावर टीका

Team Sattavedh Villages Face Water Crisis; Administration Criticised Over Water Scarcity in Deulgaon Raja : ५ गावांची टँकरवर मदार, ८ गावांसाठी टँकर प्रस्तावित; २४ गावांसाठी ३४ विहिरी अधिग्रहित, मात्र २५ लाखांचे अनुदान थकीत Deulgao raja तालुक्यात वाढत्या तापमानासोबत पाणीटंचाईची तीव्रता वाढत असून ग्रामीण भागातील ग्रामस्थांना भीषण जलसंकटाचा सामना करावा लागत आहे. एका बाजूला तालुक्यातील महत्त्वाचा … Continue reading Water crisis : धरण उशाशी, तरी गावांवर जलसंकट; देऊळगाव राजात पाणीटंचाईवरून प्रशासनावर टीका