Water crisis : नगराध्यक्षांना बैठकीत ऐन वेळेवर एन्ट्री, आता पाणीप्रश्न सुटणार की कायम राहणार?

Team Sattavedh Water issue of Malkapur dominates the District Planning Committee meeting : मलकापूरचा पाणी प्रश्न जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत गाजला Buldhana मलकापूर शहरातील पाणीटंचाईने नागरिक हैराण झाले असताना, या प्रश्नाभोवती राजकीय हालचालींनी जोर धरला आहे. नगराध्यक्ष अतिक जवारीवाले यांनी पाणीप्रश्नाला प्राधान्य देत तो थेट पालकमंत्र्यांपर्यंत पोहोचवला; मात्र स्थानिक स्वराज्य संस्थेत काँग्रेसची सत्ता व राज्यात … Continue reading Water crisis : नगराध्यक्षांना बैठकीत ऐन वेळेवर एन्ट्री, आता पाणीप्रश्न सुटणार की कायम राहणार?