Water shortage : आठ महिन्यांपासून पाणीच मिळाले नाही, संतप्त महिलांचा अभियंत्याच्या कक्षात ठिय्या

Team Sattavedh Angry women stage a sit-in in the engineer’s office after not receiving water for eight months : मलकापुरात माजी नगराध्यक्ष अॅड. हरीश रावळ यांच्या नेतृत्वात महिला आक्रमक Malkapur शहरातील संत ज्ञानेश्वरनगर, सातव प्लॉट (प्रभाग क्र. १५) येथे गत आठ महिन्यांपासून पाणीपुरवठाच झाला नाही. पाठपुरावा करूनही पाणी मिळाले नसल्याने संतप्त झालेल्या महिलांनी नगर पालिका … Continue reading Water shortage : आठ महिन्यांपासून पाणीच मिळाले नाही, संतप्त महिलांचा अभियंत्याच्या कक्षात ठिय्या