West bengal politics : सुवेंदु अधिकारी यांच्या पीएच्या हत्येमुळे बंगाल हादरला!

Team Sattavedh suvendu-adhikari-pa-chandranath-murder-pakistan-bangladesh-connection-west-bengal-politics : पाकिस्तान-बांगलादेश कनेक्शनच्या दाव्याने राजकीय वर्तुळात खळबळ New Delhi : पश्चिम बंगालमधील राजकारण पुन्हा हिंसाचाराच्या आरोपांनी तापले आहे. भाजप नेते सुवेंदु अधिकारी यांचे स्वीय सहाय्यक चंद्रनाथ यांच्या निर्घृण हत्येनंतर राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले असून या हत्येमागे पाकिस्तान आणि बांगलादेश कनेक्शन असल्याच्या दाव्याने सुरक्षा यंत्रणाही सतर्क झाल्या आहेत. भाजपने या घटनेमागे तृणमूल … Continue reading West bengal politics : सुवेंदु अधिकारी यांच्या पीएच्या हत्येमुळे बंगाल हादरला!