White line controversy : जैन धर्मगुरू, स्थानिक महिलेत चकमक, मनसे आक्रमक महापालिकेची कारवाई !

Team Sattavedh dadar-white-line-controversy-jain-community-mns-sandeep-deshpande-mumbai : दादरमधील पांढऱ्या पट्ट्यांवरून वाद पेटला; Mumbai : दादर पश्चिम परिसरातील रस्त्यांवर काढण्यात आलेल्या पांढऱ्या पट्ट्यांवरून निर्माण झालेला वाद आता अधिकच चर्चेचा विषय ठरला आहे. जैन धर्मगुरूंच्या मार्गक्रमणासाठी रस्त्यांवर विशेष पांढऱ्या रंगाच्या पट्ट्या काढण्यात आल्याचा आरोप होताच मनसेने आक्रमक भूमिका घेतली. त्यानंतर या प्रकरणाने राजकीय आणि सामाजिक स्वरूप धारण केले असून महापालिकेलाही … Continue reading White line controversy : जैन धर्मगुरू, स्थानिक महिलेत चकमक, मनसे आक्रमक महापालिकेची कारवाई !