Winter Session : बोगस जातवैधता प्रकरणात मोठी कारवाई, अधिवेशन इम्पॅक्ट

Team Sattavedh action has been taken in the bogus caste-validity case : तत्कालीन संशोधन अधिकारी वृषाली शिंदे व अनिता राठोड निलंबित! Buldhana बोगस जात वैधता प्रमाणपत्र निर्गमित केल्याप्रकरणी अखेर मोठी कारवाई झाली असून, बुलढाण्यातील जात पडताळणी विभागातील तत्कालीन संशोधन अधिकारी वृषाली शिंदे, तसेच सामाजिक न्याय विभागाच्या तत्कालीन सहआयुक्त व संशोधन अधिकारी अनिता राठोड यांना शासनाने … Continue reading Winter Session : बोगस जातवैधता प्रकरणात मोठी कारवाई, अधिवेशन इम्पॅक्ट