Winter Session : निवडणुकीची धामधूम, राजकीय कटुतेच्या पार्श्वभूमीवर हिवाळी अधिवेशन

Team Sattavedh Opposition boycotts tea party in Nagpur starting tomorrow : उद्यापासून नागपुरात प्रारंभ, विरोधकांचा चहापानावर बहिष्कार Nagpur: विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सोमवारी नागपूरमध्ये सुरू होत असून राजकीय तणावाच्या पार्श्वभूमीवर हे अधिवेशन अत्यंत वादळी ठरणार असल्याची चिन्हे दिसत आहेत. अलीकडील नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीत भाजप आणि शिंदे गटात निर्माण झालेल्या कटुतेनंतर होणाऱ्या या अधिवेशनात मुख्यमंत्री देवेंद्र … Continue reading Winter Session : निवडणुकीची धामधूम, राजकीय कटुतेच्या पार्श्वभूमीवर हिवाळी अधिवेशन