Women farmer status : राज्यातील महिला शेतकऱ्यांना मिळणार स्वतंत्र ‘शेतकरी’ दर्जा !

Team Sattavedh maharashtra-women-farmers-empowerment-bill-2026-legal-farmer-status-devendra-fadnavis : पावसाळी अधिवेशनात येणार सक्षमीकरण विधेयक, मुख्यमंत्र्यांचे महत्त्वाचे निर्देश Mumbai : राज्यातील लाखो महिला शेतकऱ्यांना स्वतंत्र आणि वैधानिक ‘शेतकरी’ म्हणून ओळख मिळवून देण्यासाठी महाराष्ट्र सरकार मोठे पाऊल उचलणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईतील वर्षा निवासस्थानी झालेल्या बैठकीत ‘महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक २०२६’ संदर्भात सविस्तर चर्चा करण्यात आली. महिला शेतकऱ्यांना … Continue reading Women farmer status : राज्यातील महिला शेतकऱ्यांना मिळणार स्वतंत्र ‘शेतकरी’ दर्जा !