Women reservation : विरोधकांचा आक्षेप, परिसीमन व जातीय आरक्षणाच्या मागण्यांमुळे गणित बिघडलं

Team Sattavedh women-reservation-bill-lok-sabha-failed-special-majority-politics-analysis : महिला आरक्षण विधेयकाला दोन तृतीयांश बहुमताचा अडथळा New Delhi : संसदेत बहुचर्चित महिला आरक्षण म्हणजेच नारी शक्ती वंदन विधेयक अखेर लोकसभेत मंजुरी मिळवण्यात अपयशी ठरलं असून मोदी सरकारच्या कारकिर्दीत प्रथमच एखादं महत्त्वाचं विधेयक आवश्यक बहुमताअभावी पडलं आहे. राजकीय पातळीवर मोठी प्रतिष्ठा पणाला लागलेल्या या विधेयकाला अपेक्षित दोन तृतीयांश विशेष बहुमत मिळू … Continue reading Women reservation : विरोधकांचा आक्षेप, परिसीमन व जातीय आरक्षणाच्या मागण्यांमुळे गणित बिघडलं