‘मत चोरी’च्या आरोपावरून मुख्य निवडणूक आयुक्तांच्या बडतर्फीची मागणी

Team Sattavedh   यशोमती ठाकूर, बळवंत वानखडे, बबलू देशमुख यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन Amravati विशेष सखोल पुनरीक्षण (एसआयआर) प्रक्रियेच्या माध्यमातून मतदारांची नावे वगळली जात असल्याचा आरोप करीत मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना सेवेतून बडतर्फ करून अटक करण्याची मागणी जिल्हा काँग्रेसच्या वतीने करण्यात आली. यासंदर्भात माजी मंत्री यशोमती ठाकूर, खासदार बळवंत वानखडे आणि जिल्हाध्यक्ष बबलू … Continue reading ‘मत चोरी’च्या आरोपावरून मुख्य निवडणूक आयुक्तांच्या बडतर्फीची मागणी