Yashwant Manohar : आंबेडकर चरित्र-साधने समिती’वरून वादाचे वादळ; समिती बरखास्त करण्याची मागणी

राजेश चरपे (संपादक) Yashwant Manohar demands dissolution of the Ambedkar Charitra-Sadhane Committee : नव्या समितीमध्ये ‘समरसतेच्याच’ कार्यकर्त्यांचा भरणा, डॉ. यशवंत मनोहरांचा आरोप Nagpur महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागाने पुनर्गठित केलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर चरित्र आणि साधने प्रकाशन समितीवरून आता साहित्यिक आणि वैचारिक वर्तुळात मोठे वादळ निर्माण झाले आहे. या नव्या समितीमध्ये केवळ ‘समरसतेच्याच’ कार्यकर्त्यांचा … Continue reading Yashwant Manohar : आंबेडकर चरित्र-साधने समिती’वरून वादाचे वादळ; समिती बरखास्त करण्याची मागणी