यवतमाळ जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदासाठी संजय देशमुख आघाडीवर

Team Sattavedh काही दिवसावर आलेल्या युतीच्या बैठकीकडे लक्ष!   Yavatmal : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदाच्या निवडीसाठी राजकीय हालचालींना वेग येण्याची चिन्हे आहेत. महायुतीचे बँकेवरील वर्चस्व स्पष्ट झाले असले, तरी अध्यक्षपदाचा निर्णय कोणाच्या बाजूने लागणार, याबाबत उत्सुकता वाढली आहे. लवकरच युतीची बैठक होण्याची शक्यता असून, त्यानंतर अध्यक्षपदाच्या निवडीबाबतचे चित्र अधिक स्पष्ट होण्याची अपेक्षा आहे. दरम्यान, … Continue reading यवतमाळ जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदासाठी संजय देशमुख आघाडीवर